Friday, March 18, 2011

धाकले महाराज!!!!!!!

काय बोलावे, आज आपलं रक्त उसळतं, अंग तापतं धाकल्या महाराजांच्या गोष्टी ऐकून,,,,, पण कोणाला आठवतं कि त्यांच्या हत्येनंतर साधा अग्नी देण्यासाठी सुद्धा मराठी पुरुषाचे हात-पाय कापत होते....शिवाजी महाराजांनंतर ८ वर्षात एकही गड-किल्ला काबीज करता नाही आला मुगलांना..मासाहेबांच्या छत्राखाली वाढलेल्या ह्यांना पत्नीच्या रुपात त्यांना साक्षात लक्ष्मीच प्राप्त झाली होती.... संभाजी राजांना कैद करणं हे केवळ धोक्यानेच शक्य होतं... रणांगणात औरंगजेबाला ते कधीच शक्य नव्हतं... अशा या राजाला लवून मुजरा!!!!!!!!!!

1 comment:

  1. वेळीच तलवार उचलली म्हणून हिंन्दू धरमाचे रक्षण झाले " राजे तूम्ही होता म्हणून आम्ही स्वराज्य पाहिले! शिवरायाँचे मावळे आम्ही, दुबळे आम्हासमजू नका. चिंध्या चिंध्या करून टाकीन. नाद आमचा करू नका.

    ReplyDelete