सारं काही सामावून देखील प्रत्येक ऋतूचा वेगळा गंध जपणारी ऋतूगंधाली.....
Sunday, March 20, 2011
आयुष्य!!!!
आयुष्य खूप सुंदर आहे, पाहता आलं पाहिजे,सारं आभाळ आपलंच आहे, उडता आलं पाहिजे,ध्येय नजरेच्या टप्प्यातच आहे, शोधता आलं पाहिजे,प्रेम करणं सोपं आहे, फक्त करता आलं पाहिजे......
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment